Name of Book : पुनर्जन्म

Name of Author : प्रा. माधुरी शानभाग

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 133

Synopsis :
प्रा. माधुरी शानबाग यांच्या विज्ञानकथा-संग्रहातील या साऱ्या कथांची कथावस्तू अतिशय भक्कम आहे. त्या भक्कम कथानकाच्या पायावर उभ्या आहेत. उगीच काहीतरी विज्ञान सांगण्यासाठी त्या कथांचा "मुखवटा" घेत नाहीत किंवा त्यांत विज्ञानाला कथेचं पलिस्तर जोडलेलं नाही. अखेर विज्ञानकथा हा वाड्.मयाचा भाग आहे. विज्ञान सांगण्याची एक पद्धती नाही हे त्या चांगल्या प्रकारे सिद्ध करतात. त्यांच्या कथानकाला ओघ आहे. त्या कथेचा विकासही चांगला करतात. त्यांच्या कथा पहिल्यापासून शेवटपर्यंत वाचत राहाव्या असं वाटतं.