Name of Book : झुंजार

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
एकाएकी तो दचकला. डाव्या बाजूला टेकडीवर हेवी गन्स असाव्यात असे त्याला वाटले. कुणीतरी दुर्बिणीतून आपल्याकडेच पहात असावा अशी शंका त्याला वाटावी. कॅप्टन इसाक गडबडला. पण त्याने मनात निराशा मात्र फैलावू दिली नाही. शातंपणे दुर्बिण त्याने पुन्हा गावाच्या दिशेने वळवली. आपण पाहिलेले आहे याचा संशय पलिकडील टेकडावरुन पाहणाऱ्याच्या लक्षात येऊ नये असे त्याला वाटले.