Name of Book : सौंदर्याची गुपिते

Name of Author : डॉ. रोहिणी काचोळे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 98

Synopsis :
स्त्रियांनी स्वतःच्या व्यक्तीत्व विकासाच्या मुख्य केंद्रबिंदू असलेल्या केशसंभाराकडे थोडे लक्ष केंद्रीत करुन निसर्गाने दिलेल्या या अलंकाराचा शृंगारासाठी पुरेपूर फायदा करुन घ्यायला हवा. अशाच माझ्या अनेक मैत्रिणी, ज्यांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्यांच्या अंधाररुपी कंजाळातून त्यांना काढून मिणमिणत्या का होईना; पण आत्मविश्वासाच्या प्रकाशात वाटचाल करण्यासाठी... तसेच माझ्या अशा काही मैत्रिणी, ज्यांना मी प्रत्यक्ष रुपाने भेटले नाही अशांसाठी या पुस्तकाच्या रुपाने अप्रत्यक्षरित्या सौंदर्याच्या समस्या,उपाय यावर नक्कीच विश्वसनीय मार्गदर्शन म्हणून पुस्तक लिहिण्याचा हा एक प्रयास.