Name of Book : ह्रदयाचं दुकान

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 133

Synopsis :
"ह्र्दयाचं दुकान" सुरु केल्याबरोबर पहिलचं गिऱ्हाईक सॉलिड मिळावं. बावीस हजार रुपये आणि अकरा ह्रदयं! मी खुष झालो. ही अकरा ह्रदयं धंद्याला उपयोगी पडतील म्हणून मी ती नीट सुरक्षित ठेवली. रेडिओ, घड्याळं दुरुस्त करणारे, वाटेल तसले भाराभार जुने पार्टस जमा करुन ठेवतात. कुठल्या तरी घड्याळाला कुठला तरी पार्ट बसतो. ह्रदयाचंही तसंच होईल.