Name of Book : स्वराज्याचा शिरपेच

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 266

Synopsis :
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चरित्रात अशा काही व्यक्ती समाविष्ट आहेत की, ज्यांनी महाराजांना जवळ जवळ आरंभापसून ते अंतापर्यंत साथ दिलेली आहे. त्यांमधे बहिर्जी नाईक हे व्यक्तिमत्व अतिशय महत्वाचे मानले जाते. कारण, महाराजांच्या सर्वात जवळ आणि दीर्घ काळ सान्निध्यात असलेली व्यक्ती म्हणजेच बहिर्जी नाईक हीच मानली जाते. परंतु शिवाजी महाराजांच्या इतिहासात अभावानेच बहिर्जीला स्थान देण्यात आल्याचे दिसून येते.... अगदीच नगण्य असे. वास्तविक पाहता, बहिर्जींच्या चरित्राचे संशोधन होणे जरुरीचे आहे. कारण त्यामुळे महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या अशा घटनांवर प्रकाश पडू शकेल.