Name of Book : मेंग चियांग व इतर कथा.

Name of Author : साने गुरुजी

Reading Cost : $1.0/ Rs.30 / Free

No. Of Pages : 222

Synopsis :
समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी,एकता निर्माण व्हावी,शेतकरी-कामकरी वर्गाचे दैन्य दूर व्हावे व सर्वत्र समाजवादाची स्थापना व्हावी या हेतूने ते सर्वत्र जनजागृती करत राहिले.लहान मुले,स्त्रिया,तरुण,दोन-दलित यांना स्वत्वाची जाणीव व्हावी व उत्तमोत्तम विचारांची देणगी मिळवी यासाठी अत्यंत संस्कारक्षम असे साहित्य त्यांनी निर्माण केले.