Name of Book : निरोगी रहायचय? शिवांबू घ्या! योग करा!

Name of Author : बाबा भांड

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 88

Synopsis :
बाबा भांड हे प्रयोगशील लेखक, प्रकाशक म्हणून परिचित आहेतच. गेली बारा वर्ष शरीर - मनाच्या संतुलनासाठी ते सिद्ध समाधी योग, आर्ट ऑफ लिव्हिंग, बिहार योगधाम, विपश्यना आणि शिवांबूचा स्वत: अनुभव घेत आहेत. त्यांचे योग शिवांबूचे हे अनुभव शरीर मनाच्या स्वास्थ्यासाठी सजग असलेल्यांना विनाऒषधानं रोगनिवारण्याचा आपला मार्ग शोधण्यास मदतच करतील.