Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : दोन बायांचा दादला

Name of Author : सुहास टिल्लू

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 192

Synopsis :
’दोन बायांचा दादला’ हे शिर्षकच बरंच काही सांगून जातं. हा दादला कुर्रेबाज, बिलंदर, बेपर्वाई वृत्तीचा नसून एका मध्यमवर्गीय घरात जन्मलेला, पापभिरु, साध्या-सरळ वृत्तीचा आहे. अप्रिय गोष्टींचं ओझं वाहणारी ही वल्ली हुषार, कर्तबगार श्रेणीतली आहे, त्यामुळेच वाचकाला आपल्या कहाणीत गुंतवणारी ही व्यक्तिरेखा सुहास टिल्लू यांनी मोठ्या खुबीने ऊभी केली आहे.