Name of Book : अनुकार

Name of Author : जयश्री पाठक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 82

Synopsis :
ही कविता जगण्यावर प्रेम करणारी आहे. तिच्यातला प्रेमावेग, खिन्नता, कोवळीक, तृप्ती या सगळ्यांच अनोखं रसायन आपल्याला हुरहुर लावणारं असं आहे.