Name of Book : मराठी कविता नवी वळणे

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 189

Synopsis :
एकोणिसशे साठनंतरच्या वाङ्‌मयीन परिदृष्यात मराठी कवितेने लक्षणीय वळण घेतले. या काळात मराठी कवींची एक नवी पिढी उदयाला आली. प्रस्थापित काव्यसंकेतांना शह देत या पिढीने नवे अनुभव, नव्या जाणिवा, नवी शैली आणि नवी समर्थ भाषा कवितेत आणून मराठी कवितेचा परीघ वाढवण्याचा प्रयत्न केला.