Name of Book : सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा खंड दोन

Name of Author : राम कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 191

Synopsis :
किर्लोस्कर थिएटरजवळ नाटकाच्या दिवशी जशी प्रेक्षकांची गर्दी दिसते- तशा प्रकारे अगणित तारका, आकाशाच्या थिएटराभोवती गोळा झालेल्या दिसत होत्या. खुषीत असलेल्या चंद्रानेही आज स्वर्गीय गंधर्वाच्या नाटकाला आपल्या बायकोसहित जाण्याचा विचार ठरवला असावा असे दिसत होते. लवकरच चंद्र दिसेनासा झाला.