Name of Book : वैज्ञानिकांच्या कथा

Name of Author : मेधा ईनामदार

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 39

Synopsis :
संशोधक हीदेखील आपल्यासारखी माणसंच असतात. फक्त काहीतरी करण्याच्या वेडानं ते झपाटलेले असतात. एखादा लहानसा प्रश्न किंवा प्रसंग त्यांना त्याच्या मुळाशी जाऊन विचार करायला लावतो. ते ज्ञान मिळवण्यासाठी ते तहानभूक विसरुन आणि वेळी जगाचा रोष पत्करुनही कष्ट घेत रहातात.