Name of Book : मृगतृष्णा

Name of Author : मृणालिनी जोगळेकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 178

Synopsis :
सभोवती घडणाऱ्या साध्यासुध्या किंवा अनपेक्षितपणे धक्का देणाऱ्या, गुंतागुंत निर्माण करणाऱ्या घटनांमधून आणि त्या घटनांचे परिणाम भोगाव्या लागणाऱ्या व्यक्तिंच्या प्रतिक्रियांमधून या कथा आपल्याला त्यांच्या अनुभवविश्वात सहजपणे सामावून घेतात. कथांमधील वास्तवाचे नेमके तपशील संवादातून आणि वर्णनातून लेखिका अशाकाही बारकाव्यांनिशी चित्रित करते की, कथांमधून भेटणाऱ्या व्यक्ती वाचकांशी संवादी होऊन जातात.