Name of Book : गरुड आणि ठकसेन

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 89

Synopsis :
पहिल्या वर्गाच्या डब्यात ते एकूण दोघेजण होते. तो छोटासा डबा पूर्णपणे रिकामा होता. गाडी धडधडत होती. दोघेही समोरासमोर बसले होते. पण एकमेकाशी चकार शब्दाने बोलत नव्हते. डब्यात येतानाच त्यांनी एकमेकांकडे पाहिले होते. तेवढीच काय ती त्यांची नजरानजर. दोघेही वाचत होते. एकाच्या हातात होता फेमिना आणि दुसऱ्याच्या हातात होती एक इंग्रजी जाडजूड कादंबरी.

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad