Name of Book : पाचोळा

Name of Author : रा.रं.बोराडे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 115

Synopsis :
’पाचोळा’ ही माझी पहिलीच कादंबरी. अलिकडच्या काही वर्षात दळणवळणाच्या साधनांत झपाट्याने वाढ होत आहे. खेडी शहराच्या अधिकच जवळ ओढली जात आहेत. खेड्यातील शिंपी, सोनार, चांभार, न्हावी इत्यादी कारागिरांना हे शहरीकरण पचविणे अतिशय कठीण जाते.