Name of Book : पप्पूची पत्रं

Name of Author : अरुण देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 63

Synopsis :
आज दहावीचा रिझल्ट लागला, मला सत्तर टक्के मार्क पडले. राहुल्या आणि सारंगला फर्स्ट क्लास मिळाला आहे. आम्ही या यशाने खूष आहोत. अश्विन, औरंगाबादच्या वास्तव्यात तुझी कंपनी मिळाली म्हणून माझी सुटी फार मजेत गेली. आपण शिकण्याचे ठरवले तर खूप काही शिकता येते हे मी शिकलो ते तुझ्यामुळे.