Name of Book : सोन्याचा पिंजरा

Name of Author : अश्विनी तेली

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 127

Synopsis :
यातील प्रत्येक कथा वास्तव दर्शनातून लिहिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काही ऎकलं, पाहिलं त्यातून बुद्धीला विषय सुचत गेले व सुंदर कथा निर्माण झाल्या. लेखकाने वास्तवात जगायचं म्हणतात हेच खरं. पैशामुळे सगळं विकत घेऊ शकतो, माणूससुद्धा असं समजणारा, वरुन पैशाची असणारी श्रीमंती व आतून वाईट कृत्य करुन गरिबांपेक्षाही हलकं जीवन, हलका दर्जा जगणाऱ्या माणसाची, कर्त्या पुरुषाची भूमिका या "सोन्याचा पिंजरा" मध्ये दिसते.