Sahitya Sampada
 
  Browse Books
                                more...
 
  Other Info about Books


 
  Authors & Publishers












Name of Book : शाळेतली आई

Name of Author : राजीव तांबे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 33

Synopsis :
आज दसरा.अजित पेपर इंडस्ट्रीजचा वर्धापन-दिन. शहरातील एका आलिशान हॉटेलात हा सोहळा होता. शहरातील मान्यवर व्यक्ती जमल्या होत्या. अतिशय आनंदाचं वातावरण होतं. त्या भव्य-दिव्य सभागॄहात कंपनीचे मालक अजितसेठ अस्वथपणे बसून होते.अधून मधून जवळच्याच टेलीफोनवर नजर टाकत होते. आणि इतक्यात टेलिफोनची घंटा वाजली. सारं वातावरण एकदम शांत झालं.