Name of Book : सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथा खंड तीन

Name of Author : राम कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 189

Synopsis :
"हळू बोल!" त्याच्या तोंडावर हात ठेवून भगवान विष्णू म्हणाले, "झाले ते होऊन गेले; पण आपले ते संभाषण वायुलहरीवर पसरुन एखाद्या रेडिओ स्टेशनमधून मानवी वस्तीत गेले, तर उद्याची आपत्ती आजच अंगावर ऒढवायची! बाबा रे, देवधर्माचे दिवस आता राहिलेले नाहीत...." समुद्रात बुडणाऱ्या सूर्याकडे पाहत पाहत चित्रगुप्त आपल्या वहीतील पाने फाडून ती समुद्रात टाकू लागला!