Name of Book : कासवाच्या पाठीवर

Name of Author : अविनाश कोलारकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
आमची महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाची कॉलनी तसं म्हटलं तर फार छोटीही नाही नि फार मोठीही नाही. साधारणतः पंधरा-सोळा तीन मजली इमारतींची ही कॉलनी. पण या एम्‌. एच्‌. बी. च्या कॉलनीचं एक सांगण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणतीही छोटीशी गोष्ट देखील लपून राहत नाही. आपल्या घरी टी.व्ही. असावा असे कोणाला वाटत नाही? आणि आम्ही देखील टी.व्ही. घ्यायचं ठरवलं.