Name of Book : भुमिकन्या

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 162

Synopsis :
वरिष्ठ अधिकाऱ्याचे काम तिने बजावले. अबू मसाब पळाला तरी त्याची फार मोठी हानी सुफीने केली. तिचे कौतुक व्हायला हेच कारण होते. अमेरिकेतून तिला कॅप्टन बनवण्यात आले होते. बगदादची सुरक्षा तिच्यावरच सोपवण्यात आली होती. दोन हजार सैनिक तिच्या अधिकारात देण्यात आले होते. ज्यांमध्ये शंभर महिला कमांडो होत्या. इराकी अध्यक्षांनी तिचा भुमिकन्या असा अभिमानाने उल्लेख केला होता.