Name of Book : समज उमज

Name of Author : डॉ. प्रल्हाद कुलकर्णी

Reading Cost : $1.0/ Rs.15 / Free

No. Of Pages : 115

Synopsis :
साहित्य मनाला घडविते,आकार देते यावर माझा विश्वास आहे. ज्याला आपण अक्षर वाङमय म्हणून संबोधितो ते तर मानवी जिवणातील जीवनमुल्यांचाच विचार करताना दिसते.अशा वाचनाने समाधान लाभते हा माझा समज. अशा प्रकारचे समधान,शांती आपल्याला आपल्या समाकालीन साहित्यिकांमध्ये देखील सापडते.