Name of Book : ईस्लामी ड्रॅगन(ओसामा बिन लादेन)

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 154

Synopsis :
सौदी अरेबियातील अल खोबारहून रियाधकडे जाणारा हमरस्ता.याच हमरस्त्यावर कलाकुसर केलेली एक भव्य मशीद. मशिदीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर एक भव्य असा प्रासाद कुणाला वाटावे तो एखाद्या शहाचा असावा, पण तो प्रासाद होता एका अरब उद्योगपतीचा. त्याच्या अनेक उद्योगांचे जाळे जगभर पसरले होते. सौदीमध्ये या पॅलेसचा दबदबा होता. १९६९ मधील केव्हाचा तरी तो प्रसंग गच्चीमध्ये तीन बडी माणसे बसली होती.