Name of Book : युगप्रवर्तक संत एकनाथ

Name of Author : डॉ कुमुद गोसावी

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 127

Synopsis :
पैठण म्हंटलं, की ’नाथांचं पैठण’ अशीच आज ओळख! नि नाथांचं या पैठणशी जडलेलं अतूट नातं! पैठणला वैभवाचा, पराक्रमाचा, गौरवशाली इतिहास आहे. पूर्वीची ही ’प्रतिष्ठान’ नगरी. गोदाकाठी वसलेली! इंद्रायणी जशी महाराष्ट्राची सरस्वती , तशी गोदावरीही दक्षिण सरस्वतीच. जी तेहतीस तीर्थांनी व्यापलेली. ’भार्गवतीर्थ’, ’भानुतीर्थ’, कॄष्णकमलतीर्थ’, वडवाळीचं ’वडवालेश्वर’ हे जागॄत शिवलिंगही आहे.