Name of Book : विविधा ही वसुंधरा

Name of Author : जगदीश अभ्यंकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 58

Synopsis :
आपली पृथ्वी ही विविधतेने नटलेली आहे. प्राणी, पक्षी, झाडे, पाने, फळे, फुले, कीटक, जलचर, यांचे विविध आकार, रंग, प्रत्येकाची फळण्या-फुलण्याची प्रक्रिया निसर्ग-नियमानुसार सर्वकाही घडायला हवे. प्रत्येकाला आपले जीवन स्वच्छंदतेने जगता यावे हा सृष्टीनियम आहे. मानवप्राणी मात्र या सर्वांवर कुरघोडी करायला निघालाय. डोंगर फोडणे, झाडे तोडणे, प्राण्यांची शिकार, रासायनिक कारखाने, सिमेंटच्या घरांची बेसुमार वाढ, यामुळे सर्वांचीच वाटचाल धोक्याच्या वळणाकडे होत आहे. हे सर्व आता थांबवायलाच हवे!