Home | Post Comment | My Booklist | Membership Info | For Readers | For Authors | How to Read? |
 
sahityasampada.com
Online Library for
Books in Indian Languages


English  |  * Marathi  |  Hindi  |  Gujrati  |  Bengali  |  Tamil  |  Kannada  |  Telugu  |  Download eBookReader         Follow Us : facebookIcon   twitterIcon   BlogIcon     










Name of Book : गप्पा टप्पा नातीशी

Name of Author : सुमित्रा जोशी

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 50

Synopsis :
"हं, या बाईसाहेब! आम्ही वाटच बघत होतो तुमची! हंऽऽ आज काय नविन?" असं म्हणताच तनुजा मल हलवायला लागली. ताईचं पाहून अनिता, अनघापण एकमेकींना हलवायला लागल्या. "अगं! हे काय चाललंय तुमचं?" तसं खोऽ खोऽऽ हसत सुटल्या. "अगं आजी हलवा." "अगं, तो तर देणारच आहे; पण हे मला गदागदा हलवणं बंद करा बरं!" "अगंऽ आजी, हलवा असा हलवूनच करतात ना! म्हणून तुला हलवतीय. इतक्या चांगल्या त्या साखरेच्या गोल गोल दाण्याला हलवा का गं म्हणतात? अन्‌ नुसतं असं हलवून कसा काय एवढा छान काटा येतो? कसा करतात गं आजी हलवा!"