Name of Book : कथाभारती

Name of Author : मंदाकिनी भारद्वाज

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 167

Synopsis :
विविध भाषांतल्या विविध लेखकांनी लिहिलेल्या चांगल्या कथा- एवढं एक सूत्र या कथांमागे आहे. संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर अगदी वेगळ्या जीवनाचं दर्शन घडवणाऱ्या, उत्तम बांधणीच्या, कथामांडणीचा काही ना काही प्रयोग करणाऱ्या आणि लघुकथा हा एक वेगळा आकृतिबंध असतो याचं भान असलेल्या कथा वाचल्याचं समाधान लाभतं. सध्या मराठीत लघुकथालेखन मंदावत चाललेलं आहे. पण हा फॉर्म इतर भाषांत अद्यापही भरभराटलेला आहे. मराठी लघुकथालेखनाला नवी गती, नवी दिशा सापडण्यासाठीही परभाषांतील लघुकथांचे मराठीत अनुवाद व्हायला हवे आहेत.