Name of Book : पुनरागमनायच

Name of Author : अनिल भा. जोशी

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 108

Synopsis :
ही श्री. अनिल भा. जोशी यांची प्रकाशित होणारी पहिलीच कादंबरी. आपल्या कोकणातल्या गावी वर्षानुवर्षे साजरा होणारा गणपती उत्सव कसा असतो हे सांगण्याच्या उर्मीतून निर्माण झालेली ही कादंबरी. कादंबरीचा नायकही गणपती उत्सवच आहे. ही वेगळी कादंबरी वाचकांना आवडेल अशी आशा आहे.