Name of Book : बारदाना

Name of Author : प्रकाश देशपांडे केजकर

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 278

Synopsis :
ग्रामीण माणसाचं भावविश्व त्याचं एकट्याचं कधीच नसतं. त्यांत त्याचं घर, त्याची माणसं, शेती, शेतीतला अवघा निसर्ग,गुरं-ढोरं, घराणं असं किती तरी साठवलेलं असतं. त्याच्या परंपरागत चालीरीती याचं लोढणं गळ्यात अडकवून नाना प्रकारच्या ताण-तणावांना नित्याच्या आयुष्यात सामोरं जावं लागतं, मग त्याची इच्छा असो, अगर नसो.