Name of Book : यशवंतराव चव्हाण

Name of Author : ना.धो. महानोर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 80

Synopsis :
यशवंतराव चव्हाणांसंबंधी मी खूप ऎकल होतं. अनेक लोकांकडून त्यांच्या राजकारणासंबंधी, मुत्सद्दीपणासंबंधी, जाणता, सुजाण, सुसंस्कृत नेता म्हणून मी ऎकलेलं होतं. साहित्य-कला-संस्कृतीच्या संबंधीच्या त्यांच्या असाधारण आस्था व प्रेमाबाबत मला अनेकांनी सांगितलं होतं. अनेक आठवणी लोकांनी सांगितल्या.अशाच काही आठवणी या पुस्तकात देत आहे.