Name of Book : करोडपतीची डायरी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 73

Synopsis :
त्या बंगल्याला भेट देणॆ आवश्यक आहे असेच त्याला वाटत होते. आपण त्या ठिकाणी गेलो नाही तर फार मोठे घबाड आपल्या हातून निसटेल अशी त्याची कल्पना होती. धरमचंद सेठीच्या बंगल्यात बायका मंडळी बरीच होती. बायका दोन होत्या.