Name of Book : पुनर्वसन

Name of Author : प्रा. माधुरी शानभाग

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 186

Synopsis :
स्त्रीच्या जगण्याला आज इतक्या नव्या वाटा फुटत आहेत की स्वतःच्या अंतरंगात डोकावुन पहायला तिला वेळ मिळत नाही आणि उर्जाही उरत नाही. वेगाने कोसळणारी नवी ग्लोबलायझेशनची संस्कृती, स्पर्धा, समस्यांची व्यामिश्रता आणि कुठेतरी जपलेली मूल्ये यांच्यातील संघर्षाला अटळपणे सामोरे जाताना वाट्यास येणारे दुःख तिला स्वतःलाच गोंधळात टाकते आहे. त्यावर मात करायचे तिचे निकराचे प्रयत्न, त्यांचे यश आणि अपयश आणखी अनोळखी वाटा समोर आणते आहे. या कथांमधे तिच्या नव्या शतकातल्या दमदार वा डळमळत्या पावलांच्या खुणा वाचकांना दिसतील असा मला विश्वास वाटतो.