Name of Book : कार्यकर्ता

Name of Author : भालचंद्र देशपांडे

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 177

Synopsis :
मागच्या पावशतकात समाज झपाट्याने बदलला हा बदल सर्वस्तरीय आहे. समाजकारण बदलले. सामाजिक नीतिमूल्याच्या कल्पना बदलल्या समाजापुढील आदर्श बदलले. ’कार्यकर्ता’ या कथासंग्रहातील कथा समाजात घडणाऱ्या उलथापालथीच्या नोंदी घेणाऱ्या आहेत. पाच कथा राजकारणतील कार्यकर्त्यांच्या वर्तनाचा वेध घेणाऱ्या आहेत. तीन कथा शिक्षण क्षेत्रातील अनागोंदीवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत. साहित्यीक भालचंद्र देशपांडे हे व्यवसायाने पत्रकार आहेत. मानवी स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण, प्रवाही भाषा आणि आशयघन कथावस्तूमुळे हा कथासंग्रह वाचकांना अंतर्मुख करणारा आहे.