Name of Book : मनु आणि मी

Name of Author : विनायक पंडित

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 153

Synopsis :
पेव फुटलयं वाचकहो स्टॅंड‍अप कॉमेडी शो, अर्थात दोघां विनोदवीरांनी समोरासमोर उभं राहून लोकांना काहीही करुन हसवत ठेवण्याचं! हे सगळं मस्त तर आहेच पण नविन नाही हे कबूल कराल का? तुम्ही शाळेत होतात आणि नुकतीच डोळ्यातल्या कोपऱ्यातून चोरुन तिला बघायची समज तुम्हाला येत होती. आणि तुमच्या मनातल्या मनात का होईना तिचा आणि तुमचा स्टॅड‍अप कॉमेडी शो सुरु असायचा! तुम्हाला माहित असायचं तो कॉमेडीच होणार? हा... हा...