Name of Book : एकोबा

Name of Author : डॉ कुमुद गोसावी

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 203

Synopsis :
अवघा प्रपंच परमार्थ करणारे. धर्ममार्तंडांचा विरोध सहन करुन समतेचा, मानवतेचा धर्म आचरणारे....... अभंग, गौळणी, सोंगी, भारुड अशा विपुल रचनांमधून जनसामान्यांना मार्ग दाखविणारे....... साक्षात श्रीकॄष्णानं ज्यांच्या घरी प्रेमानं पाणी वाहिलं असे शांतिब्रम्ह श्री एकनाथ महाराज.... त्यांच्या बहुआयामी, अलौकिक जीवनकार्याची अनुभूती देणारी ही ललित कहाणी.