Name of Book : काळी राणी पद्मपाणी

Name of Author : जयश्री खिरे

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 143

Synopsis :
काळीराणी आदिवासी होऊन डोंगरदऱ्यात संसार मांडून बसली होती. आणि तो पद्मपाणी तिथल्या परिसरातल्या नीरव शांततेत विरघळून मंत्रघोष करीत होता. त्या मंत्रघोषाच्या माथ्यावर बुध्दगयेचे पिवळे वारे नतमस्तक झाले होते.अशाच काही आगळ्या वेगळ्या आशयसंपन्न ललित लेखांचा हा सुबक संग्रह!