Name of Book : तेचि पुरुष भाग्याचे

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 129

Synopsis :
’तेचि पुरुष भाग्याचे’ असचं म्हणावं लागेल. नटीचं दर्शनसुध्दा दुर्लभ असतं. चित्रपट-नटी म्हणजे भूलोकीच्या अप्सरा, रंभा, मेनका, तिलोत्तमा, रती असतात. मागच्या जन्मी बऱ्यापैकी पुण्य केलेलं असेल तर चुकूनमाकून एखादी नटी पहायला मिळते. माझंसुध्दा थोडंसं पुण्य शिल्लक होतं म्हणून झीनत अमानचं दर्शन घडलं होतं, एव्हढंच नव्हे तर तिची स्वाक्षरीही मला मिळाली होती.