Name of Book : त्रिदल

Name of Author : डॉ. विजया वाड

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 177

Synopsis :
"बाईच्या जातीनं जरा नमतं घ्यायला शिकलं पाहिजे बाई. तुला म्हणजे पहिल्यापासून धाट वागायची सवय. दुःख मुकी असतात. ती गाठोड्यात आवळून ठेवावी. पण हे तुला सांगायचं कुणी?" आईने आबांची री ओढली. आता मात्र मी संतापले. माझा सगळा संयमच संपुष्टात आला.