Name of Book : गुलाबदाणी

Name of Author : डॉ. सुवर्णा दिवेकर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 193

Synopsis :
माणसे (अकारण) हसवणे, ही खरोखरच अवघड कला आहे. मात्र जीवनात प्रसन्नतेचा शिडकावा होणे, जीवनधारेसाठी फार महत्त्वाचे आहे. प्राचीन साहित्यकारांनी देखील या प्रसन्नतेचा विचार साहित्य क्षेत्रात केला आहे. साहित्यातच नाही, तर व्यवहारातही गुलाबजलाची थंड, आनंददायक शिंपण महत्त्वाची आहे. ही शिंपण करणारा हा खुषखुशीत, हलक्याफुलक्या ललितलेखांचा संग्रह आहे.