Name of Book : आम्ही सारे एक(बालएकांकिका संग्रह)

Name of Author : आशा भिडे

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 58

Synopsis :
गणपती समोर सर्व मुले बसली आहेत. एकेकाचा कार्यक्रम चालू आहे. समीरच्या अथर्वशीर्षाने सुरवात. आई हळदीकुंकूवाची तयारी करते आहे. थोडे अथर्वशीर्ष म्हणून झाल्यावर रफीकची आई नजमाबेन येतात. संपूर्ण महाराष्ट्रीयन ड्रेसमध्ये कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, साडी वगैरे नेसून बॅकग्राऊंडला मुलांचा कार्यक्रम चालू राहतो. त्यांच्या ऍक्शन्स दिसतात.