Name of Book : एक बाई शंभर साड्या

Name of Author : वि. आ. बुवा

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 153

Synopsis :
बायकांना साड्या घ्यायला काहीही निमित्त पुरेसं असतं. एक बाई शंभर साड्या, असं साधारण प्रमाण पडतं. तरीही एकशे एकावी साडी पाहिजे असतेच. एका साड्यांच्या दुकानात दुकानदारानं मोठा फलक लावला होता. ’फक्त पंधरा मिनिटात साडी खरेदी करणाऱ्या महिलेस खरेदीवर दहा टक्के सूट’ ती पाटी रोज आशाळभूतपणे स्त्रियांकडे पाहते. अजूनही दुकानदारसुद्धा वाट पाहत आहे.