Name of Book : संगणकातील खुनी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
ती तरुणी सुंदर होती यात शंकाच नाही. म्हणजेच तिचे उपमालंकारांनी वर्णन करण्याची काहीच गरज नव्हती. ती कारमधून उतरली तेव्हा तिच्याच कारच्या मागे आणखी एक कार थांबली होती आणि त्यामधुन घाईघाईत चौघेजण खाली उतरले होते. ती कारची चावी पर्समध्ये घालीत असतानाच त्या चौघांनीही तिला घेरले. ती काहीतरी सांगायला जणार पण तिला तशी संधी मिळालीच नाही.