Name of Book : डॉक्टर

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 222

Synopsis :
तो कोरेगाव स्टेशनवर उतरला तेव्हा स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती. वेळ सकाळची होती. अकरा वाजले होते. तो उंचपुरा आणि अगदीच तरुण होता. गोरापान, रेखीव चेहरा. वय फारतर तीस असेल. एक मोठी बॅग त्याने पाठीला अडकवली होती. ’कुठं जाणार साहेब?’ एका रिक्षावाल्याने जवळ येत अदबीने विचारले. ’सात रस्ता.’ ’वीस रुपये होतील साहेब.’

 
UserId    
Password
   
New User ? Sign Up
Forgot Password?
 
  READER OF THE MONTH

 
  Bottom Ad

 
  Bottom Ad