Name of Book : वनराज

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 81

Synopsis :
सिंहासारखा जमीनदार सूरजने शेळी बनवून टाकली. जिथे जिथे असे घडत होते तिथे तिथे एक ना एक दिवस पुन्हा एकदा जाण्याचा त्याचा रिवाज होता. तसाच तो भिल्लांच्या त्या गावात आला. राजपिपला सोडून त्याला दोन दिवस झाले. तिसऱ्या दिवशी तो गावात पोचला.