Name of Book : पर्यावरण जाणीव जागृती रक्षण

Name of Author : जगदीश अभ्यंकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 48

Synopsis :
पर्यावरण वरील पुस्तक वाचकांना, विद्यार्थ्यांना सादर करताना अत्यानंद होत आहे. या ग्रंथातील लेख, पर्यावरण, प्रदुषण इ. विषयाबाबतचे आहेत. "ज्या पृथ्वीवर आपण रहातो ती पृथ्वी फक्त एकट्या मानवजातीच्याच मालकीची नाही तर ही पृथ्वी इतर हजारो विविध प्रकारच्या प्राणीमात्रांची आहे. वृक्षवेलींची आहे. पशू-पक्षांचीही आहे. सर्व जीवित प्राणीमात्रांनी या वसुंधरेवर निसर्गाने घालून दिलेल्या तत्वानुसार गुण्यागोविंदाने राहावे ही मूळ कल्पना आहे. अपेक्षाही हीच आहे. परंतु मानवप्राणी तसा रहातो का? "सृष्टीने घालून दिलेल्या मार्गाला, कल्पनेला मानवाने मोडीत काढले आहे. मनुष्य नावाच्या प्राण्याला सृष्टीने बुध्दी हे एक जादा दान दिले आहे.