Name of Book : उत्साहपर्व

Name of Author : श्री. सविता भावे

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 311

Synopsis :
एकेकाळी ५५ हे निवृत्तीचे वय आणि ६० ही वृद्धत्वाची परिसीमा गणली जात असे. तथापि बदलत्या जीवनपध्दतीनुसार आता वयाचा ६० ते ७५ हा काळ माणसाच्या उमेदीचा गणला जाऊ लागला आहे. या वयोगटातील व्यक्तींचे समाजातील प्रमाणही सतत वाढते असून त्यांच्यापैकी कितीतरी जण आपल्या आवडीच्या व्यवसायात वा कार्यक्षेत्रात मोठ्या उत्साहाने रत असलेले आढळतात. अशा कर्मकुशलांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनाचा परिचय समाजाला व्हावा म्हणून उत्तररंगमध्ये १९९६ पासून अजुन जयांचा उत्साह उदंड हे सदर देण्यात येते. त्यातील निवडक ५० लेखांचा हा संग्रह उत्साहपर्व नावाने प्रसिध्द होत आहे.