Name of Book : ओढ

Name of Author : डॉ. छाया महाजन

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 143

Synopsis :
मानवी मनातील संवेदनाचे आणि सूक्ष्म तरल भावांचे स्पष्ट प्रतिबिंब छाया महाजन यांच्या लेखनात आढळते. त्यांच्या कथातील वातावरण, पात्रांचे चित्रण आणि जीवनात प्रत्यही दृगोचर होणाऱ्या प्रसंगांचे यथातथ्य चित्रण त्यांच्या लेखणीतून दिग्दर्शीत होते. समाजातील उच्चवर्गापासून ते तळागाळाच्या शोषित, पिडीत व्यक्तीचे दुःख, आनंदादी घटनांचे चित्रण मन मोहविणारे आहे, विचार करावयास लावणारे, अंतर्मुख करणारे आहे.