Name of Book : चुकलेली गोळी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 97

Synopsis :
डुलकी खाताखाताच एकाएकी कानठळ्या बसणारा आवाज झाला.फट्‌कन काहीतरी डोक्याजवळच झाडाच्या बुंध्यात शिरले. दचकलेल्या उदयने ताड्‌कन उडी घेतली. वाऱ्यासारखा धावत तो झाडाच्या बुंध्यापासून दूर झाला. काहीतरी दूरवर सळसळले. एक घोडेस्वार घोडा दौडत याच डोंगराच्या पूर्वेकडे जातांना त्याने पाहिला. पण त्याच्या मागून धावत जाण्याचा विचार त्याच्या मनालाही शिवला नाही.