Name of Book : रात्रीचा राजा

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 206

Synopsis :
तो घोडेस्वार संथपणे दौडत होता. त्यावेळी रात्र बरीच चढली होती. कुठेतरी थांबणे त्याला भाग होते. दिवसभराच्या घोडदौडीने घोडा फार थकला होता. आणि त्याचीही गत अगदी घोड्यासारखी झाली होती. वाट घनदाट रानातून आणि उंचसखल अशा टेकड्यांनी भरलेल्या प्रदेशातून जात होती. अंधार तर नुसता मी म्हणत होता. डोळ्यांपुढचे सुध्दा दिसणे कठीण होते.