Name of Book : पुन्यांदा चब ढब

Name of Author : बब्रूवान रुद्रकंठावार

Reading Cost : $0.5/ Rs.15 / Free

No. Of Pages : 144

Synopsis :
स्तंभलेखन दिवसेंदिवस वाचकप्रिय होत चाललेलं आहे. चालू घडामोडी वाचकांना फार आवडतात. त्याहूनही अधिक म्हणजे घडामोडीतील "चालूपणा" हा सर्वांच्याच आवडीचा विषय असतो. आवड निर्माण व्हावी असे विषय हाताळून खळखळून हसवायचं ही प्रतिज्ञा आणि बांधिलकी ज्या स्तंभाची असते, त्या स्तंभालेखनातून "सटायर" तसचं विनोद ही सहजपणे येणारी गोष्ट असते. आवडीइतकीच सहजता त्या लेखनात असते. "पुन्यांदा चबढब" हा देवगिरी तरुण भारत या दैनिकाच्या रविवार पुरवणीतला त्या प्रतिज्ञेचा स्तंभ वाचकप्रिय ठरलेला होता. त्याच स्तंभलेखनाचं हे ग्रंथरुप आहे!